दिशादर्शकाकडे वळा | संपर्क   
महाराष्ट्र शासन
   
स.अ.ड.म
अपंगत्वाचे विश्लेषणासाठी सॉफ्टवेअर,
महाराष्ट्र (स.अ.ड.म)
 

शिक्षण रोजगार किंवा विकलांग व्यक्तींना लागू असलेल्या विविध शासकीय योजना या संबंधातील लाभ मिळवून देण्यासारख्या विविध प्रयोजनांसाठी विकलांगता प्रमाणपत्राची गरज असते. शासन, प्रत्येक क्षेत्रातील त्याची कार्यपध्दती अद्ययावत करीत असून, त्यात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विकलांग व्यक्तींचे लाभ व हक्क खरोखरीच विकलांग असणा-यांना मिळावेत असे शासनाला वाटते.

या प्रयोजनासाठी शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.

या विकलांगतेचे पाच प्रकार असून ते खाली नमूद केले आहेत :-
दृष्टी क्षीणता/दोष
कर्ण बधिरता/ दोष
शारिरीक विकलांगता
मतिमंदता
मानसिक आजार (मनोरुग्ण)
 
 
 
Total Applicants Total Disability Certificates Issued Total Rejection Notes Issued Total Applications to be Assessed Total Assessment Completed(%)
258088 187444 38693 32581 87
Contact Details
sadm.support@maharashtra.gov.in
अर्ज प्रपत्र
userlogin
 

मुखपृष्ठ | संपर्क

सर्वाधिकार © 2015 महाराष्ट्र शासन logoMOL
enHome phdLogo phdLogo phdLogo phdLogo mahaLogo